मराठी लघुकथा - "इंग्रजी पेपर आणि रद्दी"
मूल कथाकार- राजीव नामदेव "राना लिधौरी"
मराठी अनुवाद- उज्ज्वला केलकर
एके दिवशी मी वर्तमानपत्र विकणानतन्या विक्रेत्याच्या स्टालपाशी उभा राहून, मला हवी असलेली वर्तमानपत्र निवडत होतो।
इतक्यात एक दहा वर्षाचा, फाटक्या अंगाचा, मलके कपड़े घातलेला मुलगा इंग्रजी वर्तमानपत्र मागू लागला। स्वाभाविकच माझं लक्ष त्याच्याकडे गेलं। मी त्याला विचारलं, तुला इंग्रजी वाचता येतं?
तो म्हणाला, 'काय साहेब, सकाली सकाली आमची चेष्टा करताय? आम्ही तर गरीब अशिक्षित आहोत'।
मग हा इंग्रजी पेपर कशासाठी हवाय तुला?
तो म्हणाला,दोन रुपयात यातून खूप काही कागद येतात। बाजारात रद्दी खरेदी करायला गेलं, तर ती दहा रुपये किलोने मिलते।
आम्ही सामोसे बनवतो आणि यात ठेवून विकतो। एकढया पेपमध्ये आमचं दि्सभराचं काम आरामात हैत।
मी ऐकून हैराण झालो।
@#####@
मूल हिन्दी लघुकथाकार -राजीव नामदेव "राना लिधौरी"
संपादक "आकांक्षा" पत्रिका
अध्यक्ष- मप्र लेखक संघ टीकमगढ़
नई चर्च के पीछे, शिवनगर कालोनी, टीकमगढ़ (मप्र.)
मोबाइल -9893520965
Email- ranalidhori@gmail.com
*मराठी अनुवाद- उज्ज्वला केलकर
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें